Boss Mazi Ladachi | राजेश्वरीने घेतला लग्नाचा निर्णय | Sony Marathi
2022-03-22 22 Dailymotion
सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत राजेश्वरी लग्नासाठी वधुवर सूचक मंडळात मुलाबद्दल चौशकी करत असते. रमा आत्याला मिहीर राजेश्वरीसाठी अनुरूप वाटतो. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre